shaukat


मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. मग...चला तर आजच आपला प्रवेश निश्चित करू !

Saturday 1 October 2016

"नवरात्री उत्सवा निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..."




Tuesday 12 July 2016

MS-CIT मध्ये १०० पैकी ९८,९७,९६....पास.


MS-CIT मध्ये १०० पैकी ९८,९७,९६....पास..
दर वर्षी प्रमाणे याही वर्षी जुलै २०१६ या सत्रात उत्कृष्ट 
निकालाची पंरपरा "सुयश"






Saturday 5 March 2016

इंजिनिअरींग व मेडिकल प्रवेश सुरू आहे.

                                                       Important Dates

Start Date of Online Application Form                         : 01st March 2016
Last Date for filling online Application Form                : 22nd March 2016
Last Date for payment of Application Fee at Bank      : 28th March 2016
Start Date of Hall Ticket Download                             : 25th April 2016
Date of Common Entrance Test                                 : 05th May 2016
Declaration of Result                                                  : 01st June 2016
MH-CET
इंजिनिअरींग व मेडिकल प्रवेश सुरू आहे.
* फीस : १०००/- रु.
* टेस्ट : ५०.
* कालावधी: १५ तास.
* सरावासाठी हजारो प्रश्नचे संच.


प्रवेश सुरु.


एक कोटी जिज्ञासुना कंप्यूटरचे "स्मार्ट युझर्स" बनविणारा कोर्स.....
एकमेव कॉम्प्युटर कोर्स "MS-CIT"

प्रवेश सुरु...प्रवेश सुरु....प्रवेश सुरु....प्रवेश सुरु...प्रवेश सुरु...
Maharashtra Knowledge Corporation Limited 
(MKCL) चे अधिकृत प्रशिक्षण केंद्र

सुयश कॉम्प्यूटर्स, मादळमोही
श्री.नलावडे सतीश
मो.9890070842 फोन नं. 02447-254287

दहावीतील सर्व विद्यार्थीना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा...

दहावीतील सर्व विद्यार्थीना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा...
********* Best of Luck *********



Monday 25 January 2016

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!


भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३०रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिवसऑगस्ट १५ व गांधी जयंतीऑक्टोबर २). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.


Happy Republic Day


गणतंत्र दिवस कि हार्दिक शुभकामनायें...!!