shaukat


मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही. मग...चला तर आजच आपला प्रवेश निश्चित करू !

Friday 3 October 2014

!!~!! दसऱ्या निमित्त हार्दिक शुभेच्छा !!~!! दसरा... या दिवशी म्हणे सोन वाटतात... एवढा मी श्रीमंत नाही.... पण नशिबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली... त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न.... सोन्या सारखे तर तुम्ही आहातच... सदैव असेच राहा.


No comments:

Post a Comment